¡Sorpréndeme!

Madhuri Pawar | Irsal | येत्या 3 जूनला राजकीय 'इर्सल' रंगणार मोठ्या पडद्यावर | Sakal Media |

2022-05-06 1 Dailymotion

आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार 'या बया दाजी आलं' म्हणतं तमाम दाजीना घायाळ करायला सज्ज झाली आहे. ''इर्सल' या मराठी चित्रपटात माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी बघायला मिळणार आहे. 'राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!' अशी टॅगलाईन असलेल्या 'इर्सल' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.